Duration 10:48

गूळ कैरीचे गोड लोणचे | Mango-Jaggery Sweet Pickle By Tanuja

453 622 watched
0
4.6 K
Published 6 Jun 2019

कैरी मेथीदाणे लसूण लोणचे.| Fenugreek Seeds Garlic Pickle | 👉/watch/4AnDJ8OEtpBED यापूर्वी आपण लोणच्याची काही प्रकार पाहिले आहेत जसे की आवळा लोणचे,लिंबू लोणचे आज आपण गुळ-कैरीचे गोड लोणचे पाहणार आहोत. आवळा लोणचे 👉 /watch/8m5vVvxEcFJEv लिंबू लोणचे 👉 /watch/s1=t&wANBfjgY65_Yt गुळ-कैरी गोड लोणच्यासाठी लागणारे साहित्य व कृती पुढील प्रमाणे आहे. साहित्य:- ●आंबट कैरीच्या फोडी १ किलो ●गुळ १/२ किलो ●मोहिरीची डाळ १०० ग्रॅम ●धने ५० ग्रॅम ●मेथीदाणे २५ ग्रॅम ●तिळाचे तेल १५० मिली ●मीठ ५०-६० ग्रॅम ●काश्मिरी लाल तिखट २५ ग्रॅम ●लवंग २ टेस्पून ●दालचिनी २ टेस्पून ●जायफळ १/२ ●हिंग १/२ टीस्पून कृती:- १】धने,मेथ्या,लवंग-दालचिनी-जायफळ वेगवेगळी जाडसर वाटून वेगवेगळी ठेवावी. २】तिळाचे तेल तापवून थंड करायला ठेवावे. (तेल उकळू नये). ३】कैरीच्या फोडी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरड्या करून घ्याव्यात. कैरी आतून पांढरी असावी,पिवळी नसावी.४】मोहरीची डाळ २ मिनिटे मध्यम आचेवर भाजून घावी. धने मेथ्या ही २ मिनिटे भाजून घ्याव्यात. ५】लवंग-दालचिनी-जायफळ भाजून नये.६】सर्व भाजलेले साहित्य थंड झाल्यावर कैरीच्या फोडी,गुळ,सर्व मसाले,मीठ,तिखट,हिंग एकत्र करावे.७】व्यवस्तीत मिसळून स्वछ काचेच्या,कोरड्या हवाबंद बरणीत भरावे. ८】नन्तर त्यात तापवून थंड केलेले तेल ओतावे. ९】काही दिवसांनी (साधारण २ दिवसांनी) गुळ पूर्णपणे विरघळल्यावर सर्व लोणचे एक भांड्यात काढून,मिसळून त्याच बरणीत भरून आडोशाला ठेवावे.१०】वर्षभरासाठी साठवताना दर महिन्याला लोणचे बरणीत हलवून ठेवावे. #mangosweetpickle#mangojaggerypickle#tanujasbramharpan#tanujasrecipe#tanujasanap#indianpickle#indianrawmangopickle#rawmangorecipe#kairichelonche#kairichegodlonche#kairichegodlonche#aamkaachar#ambyachlonche#mangopicklebytanuja#kairichelonche#mangopicklebytanujasbramharpan#kairigulachelonche#gulkairilonche#

Category

Show more

Comments - 0