Duration 10:35

घरात कमी साहित्य असताना बाहेर जायची गरज का फक्त १ कप मटकी पासून भरपूर पौष्टिक नाश्ता बनवा

184 200 watched
0
2.6 K
Published 6 May 2021

Crispy Vegetable Box patties Recipe | Easy Veg Pockets | Crispy Veg Pocket | Indian snack | Pocket Samosa | Recipe By Gharcha Swaad 👇🏾 Online Order Tata Sampann Products 👇🏾 [ Amazon link - https://amzn.to/32xjp1D ] OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 /user/mihaykoli Like Our facebook Page 👉 https://www.facebook.com/gharcha.swad/ Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/ For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931 Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ] ╭─────────────────╮ 🍲 Buy Meyer Cookware 🍳 ╰─────────────────╯ Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - /watch/wKe5dH-mhAem5 ( Start Unboxing - 3:11) Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) साहित्य - १ कप मटकी, २½ कप मैदा, ४ tblsp तेल, १ tsp ओवा, १ tsp काळीमीरी पुड, आवश्यकतेनुसार पीठ मळण्यासाठी पाणी, ४ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, १ tsp धणे पावडर, १ tsp आमचूर पावडर, १ tsp जीरे, १ tsp राई, १ tblsp कुटलेली बडीशेप, ¼ tsp हिंग, ½ tsp, १ tblsp लाल मिर्च पावडर, ½ tsp हळद, १ tsp कसुरी मेथी, १ कांदा बारीक चिरलेला, ठेचलेले आले लसूण, २ बटाटे उकडलेले, ३ tblsp फोडणीसाठी तेल आणि पॉकेट तळण्यासाठी वेगळे तेल. कृती - प्रथम मैद्यात तेल, काळीमिरी पूड, थोडं मीठ आणि ओवा चुरून घालावा. थोडे थोडे पाणी घालून पीठ चपातीला मळतो त्यापेक्षा घट्ट मळून घ्यावे. पिठाला झाकून ३० मिनिटे मुरवत ठेवा. पॅनमध्ये फोडणीला तेल गरम करून त्यात राई, जीरे, कडीपत्ता, कांदा, हिंग, आले लसूण इत्यादी घालून परतावे. नंतर यात सर्व मसाले आणि थोडी कोथिंबीर घालावी. मसाले हलके परतावे. त्यानंतर यात चवीनुसार मीठ, मटकी आणि बटाटे घालून एकजीव करावे. १ मिनिटांची वाफ घ्यावी. शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करावा आणि भाजी थंड करून घ्यावे. पिठाच्या गोळ्याच्या पाऱ्या लाटाव्यात आणि पट्ट्या तयार करून पॉकेट तयार करावे. ( पॉकेट बंद करण्यासाठी मैद्याचे साठे तयार करावे. यात फक्त मैदा आणि पाणीच घ्यावे व घट्ट बनवावे. ) तयार पॉकेट सोनेरी रंगावर तळून घ्यावे. #matkichepocket #pocketsamosarecipe #indiansnacks ╭──────────────────────╮ 👇🏾👇🏾 Usefull Recipe 👇🏾👇🏾 ╰──────────────────────╯ 1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - /watch/MAXHKKGd2v5dH 2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - /watch/g8r3BKu4QOE43 3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - /watch/Qq64pnRlhFnl4 4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - /watch/QuwgcJ7VsNsVg 5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - /watch/AbgFhus1rmu1F 6) Misal Masala | मिसळ मसाला - /watch/EQi4BiIg4uVg4 7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - /watch/IbaZoc35vrW5Z 8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - /watch/QHGv1eFyFUXyv 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - /watch/gGIM1BGYJ0hYM If you liked the video, Please Like & Share.

Category

Show more

Comments - 284